मराठी इंडस्ट्रीमधील हॅंडसम बॉय म्हणून ओळखल्या जाणा-या अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला बालपणापासून अभिनयाचे धडे त्याच्या आईकडून मिळत होते. आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये स्वत:च्या अभिनयाची मोहर उमठवली. मराठी इंडस्ट्रीमधील सर्वांची आवडती मराठमोळी जोडी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा विवाहसोहळा उद्या पुण्यामध्ये पार पडणार आहे. सिद्धार्थ आणि मिताली गेल्या चार ते पाच वर्षांपासून रीलेशनशिपमध्ये असल्यामुळे त्यांचे एकमेकांवरील प्रेम हे सर्वांनाच माहित होते. पण या दोघांची कहाणी ही एका फिल्मसारखीच आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Siddharthchandekar #Mitalimayekar #Celebritywedding #Mitalisiddharthlovestory
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber